शुक्रवार, २६ जुलै, २०१९
माझी कविता
sudhakhatav@gmail.com
वेड्या आशेवर
जे न घडे कधीही ,
ते घडावे वाटते.
स्वप्न भंगुनी जाते,
तरीही स्वप्न पाहावे वाटते.
सुमने देतात हर्ष मानस,
अन सुकुनी जातात क्षणात.
उदासी भरतो मनी मोड त्यांचा ,
तरीही न वाटे कधी खेद त्यांचा .
शोधास सुखाच्या ,
भटकतो जीवनभर
अनंत काटे बोचले पायात ,
तरीही जगतो आपण .
कारण,................................
उद्या लागेल शोध सुखाचा, याच वेड्या आशेवर
याचा वेड्या आशेवर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
रजोनिवृत्ती
रजोनिवृत्ती.. बाईच्या जीवनात वरदान बनून येणारी तिची मासिक पाळी जाण्याच्या काळास रजोनिवृत्तीचा काळ असं म्हणतात.खर तर मासिक पाळी ही एका स्...
-
# चला थोडं वेडं होऊया..... चला थोडं वेडं होऊया... वय, वजन,उंची... जातपात,स्त्री पुरुष... उच्चनीच, श्रेष्ठ कनिष्ठ.. भेद सारेच विसरनी.. बेधुं...
-
🌹पाल्यांचे शिक्षण आणि पालकांची मानसिकता 🌹 शिक्षणानं माणूस सुशिक्षित बनतो.जीवन यशस्वी बनवणं, जगातील ज्ञानाचा साठा आत्मसात करणं, विचार ...
-
# Life is not permanent... अलीकडे वातावरण खूपच भयानक झालेलं आहे.कोरोनाचे वाढते आकडे,आपलाही यात नंबर लागेल की काय याची भीती,पुढे भविष्य क...










